Skip to main content
- कलेचे विविध प्रकार समजून घेतो
- मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो
- चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो
- चित्रे सुंदर काढतो
- प्रमाणबद्ध रेखाटन करतो
- मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो
- रंगाच्या छटातील फरक ओळखतो
- चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो
- चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो
- कलात्मक दृष्टीकोन ठेवतो
- विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो
- कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो
- वर्ग सजावट करतो
- मातीपासून विविध आकार बनवितो
- स्व निर्मितीतून आनंद मिळवितो
- नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो
- शारीरिक शिक्षण
- खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
- आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो
- तालबद्ध हालचाली करतो
- गटाचे नेतृत्व करतो
- खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो
- गटातील सहकार्यांना मार्गदर्शन करतो
- इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो
- विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो
- खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो
- मैदानावरील विविध कामे आवडीने करतो
- क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो
- आरोग्यदायी सवयीचे पालन करतो
- मनोरंजक खेळात सहभागी होतो
- शारीरिक श्रम आनंदाने करतो
- मैदानाची स्वच्छता करतो
- जय पराजय आनंदाने स्वीकारतो
- पंचाच्या निर्णयाचे आदर करतो
- खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो
- श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो
- शिस्तीचे पालन करतो
- विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो
- विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो
- विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो
- कलेविषयी रुचि ठेवतो
- दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो
- आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो
- कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो
- कृती,उपक्रम आवडीने करतो
- उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो
- तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो
- परिसर स्वच्छ ठेवतो
- नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो
- कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो
- आधुनिक साधनाचा वापर करतो
- व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो
- चर्चेत सहभागी होतो
- समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो
- विविध मुल्याची जोपासना करतो
- साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो
- शिक्षकाचे सहकार्य घेतो
- आत्मविश्वासाने कृती करतो
- समजशील वर्तन करतो
- ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो
- समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो
- दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो
- प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो
- प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो
- खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
- आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो
- तालबद्ध हालचाली करतो
- गटाचे नेतृत्व करतो
- खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो
- गटातील सहकर्यांना मार्गदर्शन करतो
- इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो
- विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो
- खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो
- मैदानावरील विविध कामे आवडीने करतो
- क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो
- आरोग्यदायी सवयीचे पालन करतो
- मनोरंजक खेळात सहभागी होतो
- शारीरिक श्रम आनंदाने करतो
- मैदानाची स्वच्छता करतो
- जय पराजय आनंदाने स्वीकारतो
- पंचाच्या निर्णयाचे आदर करतो
- खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो
- श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो
- शिस्तीचे पालन करतो
- विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो
- विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो
- विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो
- कलेविषयी रुचि ठेवतो
- दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो
- आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो
Very nice
ReplyDelete