कला : वर्णनात्मक नोंदी कलेचे विविध प्रकार समजून घेतो मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो चित्रे सुंदर काढतो प्रमाणबद्ध रेखाटन करतो मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो रंगाच्या छटातील फरक ओळखतो चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो कलात्मक दृष्टीकोन ठेवतो विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो वर्ग सजावट करतो मातीपासून विविध आकार बनवितो स्व निर्मितीतून आनंद मिळवितो नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो शारीरिक शिक्षण खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो तालबद्ध हालचाली करतो गटाचे नेतृत्व करतो खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो गटातील सहकार्यांना मार्गदर्शन करतो इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो मैदानावरील विविध कामे आवडीने करतो क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो आरोग्यदायी सवयीचे पालन करतो मनोरंजक खेळात सहभागी होतो शारीरिक श्रम आनंदाने करतो मैदानाची स्वच्छता करतो जय पर...